Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची लाकडी शिल्पात प्रतिकृती तयार करून मनपा राजीव गांधी भवन प्रवेशद्वाराजवळ प्रतिष्ठापित केली. या प्रतिकृतीचे अनावरण माननीय उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर मॅडम, (अतिक्रमण विभाग) माननीय अजित […]









